एवढी माहिती जमविणाऱ्या श्री. हणमंते यांना आणि ती अचूक टंकलेखन करून देणाऱ्या 'मी दादरकरां'ना धन्यवाद.  कोश विकत घेऊन संग्रही ठेवायला हवा.  तूर्त मिळतील तेवढी पाने इथे मिळवावीत.