एका ताटलीत गोलाकार तुकडे मांडून, त्यावर कांदा, कोथिंबीर, आवडत असल्यास बारीक चिरून टोमॅटो, चटण्या, तिखट, मीठ, चाट मसाला भूरभूरावा.
वाचुनच पाणी सुटल तोंडाला. पोल्या ताज्या खाण्यापेक्शा शिळ्याच अशा खायला पाहिजेत आता.