वेशीवर माझ्या व्यथा मीच का टांगू ?
मी काय, कुणाला, कशास आता सांगू ?
परक्यांना का ही समजतील गार्‍हाणी ?

परक्यांना कळुदेत किंवा नको. पण दुःख वाटल्याने कमी होते हे तुम्हाला माहित आहे ना?

सुख वाटल्याने वाढते

दुःख वाटल्याने कमी होते.

आपला समदुःखी

सुनील