लेख उत्तम झाला आहे. कूटांकनामागचे तर्कशास्त्र समजले. शेवटी मध्यस्थ, संस्था याबाबत माहिती देताना थोडी घाई झाली आहे. पण बाकी नरेंद्र आणि शैलेश कागदपत्रांची देवाणघेवाण कशी करतील हे व्यवस्थित आले आहे. असेच आणखी लिहावे.