गाणे उत्तम झाले आहे. भिडणारे आहे. अपेक्षा, उपेक्षांचे कडवे विशेष आवडले. पहिले, मुक्कामाचे कडवे तितके जमलेले वाटत नाही. बाकी मस्त.