यू काण्ट चूज युअर बॉस असे विनोदाने म्हणतात. पण
या बॉस नामक घटकाशी सर्वांप्रमाणे माझीसुद्धा गाठ पडली...पण शेवटी ती सोडवताना भारी वाईट वाटलं....कारण ती व्यक्तिच तशी होती.माझ्यासाठी त्या व्यक्तीने 'बॉस' ही दोन अक्षरं कधीच ओलांडली होती..ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व होते नव्हे, अजून आहेत.
आणि
आजही त्यांच्याकडून खुशालीची विचारपूस होते आणि मेलमध्ये जपानला त्यांच्या घरी येण्याचं आमंत्रणही न चुकता दिसतं...
हे वाचल्यावर हेवा वाटतो तुमचा वर्षा.
सुंदर लेख. खिळवून ठेवणारी भाषा.
प्रीती
ता. क. लेख दोन भागात असता तर चांगले झाले अस्ते का?