प्रकाशक किंवा कुणाकडे हक्क असतील त्यांना किंवा एखाद्या संस्थेकडे काही माहिती असेल तर तेथे पत्रव्यवहार किंवा ईमेल करून ह्या बाबतीत सुरक्षित राहावे. हवे तर असा पत्रव्यवहार करून त्याचा उल्लेख ह्या लेखमालेत करा.

मला पण हे सर्व करायला नक्की आवडेल पण झालंय काय की कोणीतरी मला ह्या कथेच्या 

छायाप्रति (xerox) एक छान कथा आहे नक्की वाच असे म्हणून वाचायला दिल्या ज्या 

कागदांना आगा-पिछा काहीच नाही. असो.

ग्रंथालयात बघते ह्या लेखकाचे कथासंग्रह ज्यात कदाचित् ही कथा असेल. मग पत्रव्यवहार 

करायला सोपे जाईल. 

आपण पण पहाल का तुमच्या जवळपासच्या वाचनालयांत?