वर्षासान, तुम्हाला जपानी बॉसचा इतका चांगला अनुभव आलेला पाहून भरून आले.  इतर वेळी  दिलखुलास गप्पा मारणारे जपानी "बॉस" कामाच्या बाबतीत भयंकर किबीशीई असतात. तोंडावर शिव्या द्यायला ते मागेपुढे पाहत नाहीत असा अनुभव आहे.