अनुभवकथन फार आवडले.

अवांतर:
सान, सुग्गोई, किबीशीई म्हणजे काय बरे? ज्यांना जूदोतला काळा पट्टा मिळालेला असतो ते सेन्सेई, असा माझा समज आहे. योशीदा निष्णात जूदोपटू आहेत की काय?