आकांत हा किती किती समंजस माझा...
हा शांत राहतो...मित्र निखालस माझा
वेदना-सखीही आहे खूप शहाणी !

....
आयुष्य राहिले...राहो हे अनवाणी !

वा!! सुरेख कविता