तसाच वारा सुटला आहे ..
आहेत  उभ्या फांद्या अजून
लिहून काढ  आता जरा
हिशोब गळलेल्या पानांचा
वा!! कविता चांगली झाली आहे. आवडली.