धन्य वर्षा, धन्य ते साहेब!

आपल्या कामास महत्त्वपूर्ण मानणारे, आपल्या साहेबास आदराने पाहणारे लोक मला थोर वाटतात.

वर्षाजी तुम्ही थोर आहात. तुमचे साहेब थोर आहेत.

मला हे वाचायला मिळाल्याने मलाही धन्य वाटत आहे.

सुंदर वर्णन. सुंदर बोध.