लेख वाचून मनोगतावर कुत्र्या-मांजरांचा सुळसुळाट झाला आहे असं वाटलं.  कुत्र्यांवरही एक सदस्य सातत्याने लिहितात त्यांच्या लेखांची आठवण झाली.

 लेख मजेशीर आहे. आवडला.

असो, म्यँव!!

हेच म्हणतो + गुर्र गुर्र!!