श्री. संत सौरभ,

उडत्या विमानाबरोबर उत्सुकता वाढली होती. परंतू, त्या मानाने लिखाण त्रोटक वाटले. लिखाण अजून रंजक, रोमहर्षी वगैरे बनविता आले असते, असे वाटते. असो.

अभिनंदन.