व्हॅलेंटाइन दिनाच्या दिवशी काहीशी 'आउट-ऑफ-प्लेस' कविता, पण सहज़-सोपी.

तीच म्हणाली सह़ज-
बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला?
केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.

छान :))