उत्तम व्यक्तिचित्रण. कथास्वरूपात, कार्यालयीन अनुभवांच्या रूपात लिहिल्यामुळे अतिशय वास्तविक, ओघवते आणि सुंदर चित्रण झाले आहे. आवडले.