कळ्यांचे दिवस फुलांच्या राती खऱ्याच बहारीच्या असतात!

अदिती, मी तुमच्याशी शत प्रतिशत सहमत आहे.

ज्या वातावरणात माणसाला स्वतःच्या शरीराचे तापमान सांभाळण्याच्या कसरती कराव्या लागत नाहीत,
वृक्ष लतांना निसर्गाच्या उबेने मोहोर धरतो, बहर येतो,
तेच वातावरण सुखद असते.