आपल्याजवळ अनेक कौशल्ये असल्यासही "आपण कुणावर अवलंबून नाही हा मोठा मानसिक आधार मिळतो." आयटीत नाही ना तर फायटीत ऐटीत काम करीन, व्यवसाय करीन, असा आत्मविश्वास येतो.