गांधीजी आणि वांगारी माथाई यांचे दाखले उत्तमच; पण खरं सांगू का, जीवनाचा तो दृष्टिकोनच (की दृष्टीकोण?) वेगळा आहे. त्या दृष्टीकोनामध्ये सध्याच्या स्वरूपातले सेझ येऊच शकत नाही. कारण सेझला गांधीजींनी अनैतीकच ठरवलं असतं, असं वाटतं.