वर्षा सान,
मस्त लेख. दोमो आरिगातो.
सहा महिने जपानमध्ये काम करण्याचा योग आला होता, त्याची आठवण झाली. दुर्दैवाने माझा जपानी बॉस आणि तुमचे योशिदासान यांच्यात रावण आणि राम यांच्याइतका फरक होता. पण यानिमित्ताने जपानी संस्कृतीचे जे दर्शन झाले ते निश्चितच प्रभावी होते.  जपानी संस्कृतीमधील कितीतरी गोष्टी घेण्यासारख्या आहेत.

की एकच जपानी तीन वेळा तिकडून गेला होता की काय कुणास ठाऊक

जपानमध्ये माझ्या पहिल्या दिवशी ७-८ जपानी सहकाऱ्यांशी ओळखी झाल्या. दुसऱ्या दिवशी कोण कोण हे ओळखताना माझी पंचाईत. नंतर महिन्याभरात त्यांच्या चेहेऱ्यातील बारकावे कळू लागले. 
हॅम्लेट