धन्यवाद आनंदयात्री काका. माझ्या मते दुसऱ्या भाषेतले शब्द प्रतिसादात किंवा लेखात वापरल्यास त्याचे अर्थही द्यावेत. इथे आस्वाद केवळ विशेषज्ञांपुरता किंवा थोडेबहुत जपानी जाणणाऱ्यांपुरता मर्यादित राहू शकतो. तसा तो राहू नये म्हणून मी विचारले.