असंही म्हणतात या प्रकाराला मला वाटते. माझी आई बहुदा प्रत्येक खाण्यायोग्य पालेभाजीच्या देठांपासून हा पदार्थ करते. असं म्हणतात की तो फायबरसमृद्ध आहे.