सर्व भाग घेणाऱ्या सदस्यांना धन्यवाद.
मेघनाद : नकळे "डोळे निजले की जागे"
मिताली :
कसले जीवन जर कुणी ना संगे
अगदी बरोबर. जीवना कुणी बरोबर पाहिजेच.
आता तुमची आधीची गाणीही वाचणार मी.
वाचा वाचा. तुमच्या सारखे उत्साही सदस्य संगे असल्यावर आण्खी भाषान्ंतरे करायला मजा येईल.
प्रशासक,