> केवळ नोकरीवर अवलंबून राहणे योग्य नाही. लहानसाका होईना व्यवसाय हवाच.

हे म्हणणे एकदम पटले. व्यवसायात चांगला जम बसतोयसे दिसल्यास स्वतःची नोकरी गेल्यास काय होईल या प्रश्नाचा विचार करण्यापेक्षा इतरांना नोकरी देण्याबद्दल विचार करता येईल, हेही आलेच. स्वार्थाबरोबर परमार्थ म्हणतात, तो हाच ना?