कथा खरंच धमाल आहे. वाचायला उपलब्ध करून दिल्याबद्दल मनापासून आभार.

एक प्रश्न का माहिती नाही मनात आला - रमेश प्राण्यामध्ये बदलायचे झाले तरीही बोका व्हायला हवे होते, मांजर कसे काय झाले? :D