लग्न झाल्यावर बायकोने कानाखाली आवाज काढलेला दिसतो आहे.

लेख झकास.

आमच्या एका वर्गभगिनीने (भगिनीच होती प्रथमपासून) एका मुलाला राखी बांधली होती आणि ती त्याला राजरोसपणे भेटत असे. यथावकाश तिने त्याच्याशी लग्न केले. आमच्या कंपूत त्याला दादाभाई नौरोजी म्हणतात.