उत्तम लेखन.
आवडता ऋतू कोणता आणि का ते शोधत असतांनाच या लेखातील अनेकानेक उत्तमोत्तम कल्पना या लेखाला आगळ्या उंचीवर नेतात.
लेख वाचून शांता शेळक्यांनी केसरीत लिहिलेल्या 'रंगरेषा' या सदराची आठवण झाली. त्यामध्ये रिमरिम पाऊस पडतो बाई.. असा एक लेख होता.मेहताने पुढे त्याचे पुस्तकही काढले आहे, चू. भू.द्या. घ्या.
'तोच चंद्रमा..' आणि 'फुलांचे दिवस कळ्यांच्या राती 'हे शांताबाईंच्या गीतांचे संग्रह.. कळ्यांच्या राती मध्ये काही कविताही आहेत असे आठवते.