कवितेवर केलेली ही छोटुकली कविता (की प्रांजळ, प्रामाणिक प्रकटन) छान आहे. आता एखादी भरघोस कविता येऊ द्या बरे! शुभेच्छा.