थंडीसारख्या गोष्टीला भिऊन एकमेकांचे हात धरून कोंडाळं करून राहण्यापेक्षा एकमेकांपासून अंतराने दूर आणि तरीही मनाने जवळ असणं जास्त आश्वासक आहे.

हे शेवटचे वाक्य वगळता लेख आवडला. सूर्याचे ऊनही गार पडल्यासारखे वाटणे ही कल्पना मस्त आहे.