सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याबद्दल त्या पैशाची वसुली आंदोलकांकडून करण्यात यावी. काय देणे न घेणे पण एस टी महामंडळाचे फुकटचे बूच लागले. तसेच पीएमटीचेही. महाराष्ट्राचा बिहार होण्याची भीती दाखवणाऱ्यांनीच महाराष्ट्राचा बिहार केला आहे असे वाटत आहे.