भाषेमध्ये बोका-भाटी आणि मांजर-मांजरीण अशा जोड्या असतात ना? बोका पुल्लिंगी तर मांजर नपुंसकलिंगी/स्त्रीलिंगी आहे. त्यामुळे मांजर हे रमेश मंत्रींनी आदरार्थी म्हणून घेतले असावे (उदा. ते सर, ते गुरुजी)