कोण म्हणतं, जागच्या जागी सुरक्षित असतं
तसं काहीच गृहीत नसतं..
एखाद्यावेळी जमीन धसेल आत खोल पाय फसेल

अगदी अनुभवाचे बोल.

अंधाराला भिऊ नकोस, जागच्या जागी थांबू नकोस

हे वाक्य पुन्हापुन्हा लिहिल्याने त्याचे महत्त्व पटते. अंधाराला एखादा भिईल आणि तसे त्याने करू नये हे सांगणे हा एक प्रकारे सहानुभूती दाखवून मार्गदर्शन केल्याचा नमुना वाटतो.

उत्तम रचना. आणखी कविता वाचायला आवडतील.