जी सुखे लाभली, तीही उदासवाणी ...
बाहेर न येती कधी आतले काटेआयुष्य राहिले...राहो हे अनवाणी
प्रदीप,
वाहवा तरी कितीवेळ म्हणायचं? तुझ्यासाठी नवीन विशेषणे शोधावी लागणार आता!तो पर्यंत 'वाहवा'.
जयन्ता५२