कोण म्हणतं, जागच्या जागी सुरक्षित असतं
तसं काहीच गृहीत नसतं..
एखाद्यावेळी जमीन धसेल आत खोल पाय फसेल

वा! या ओळी खूप आवडल्या. पुढील कवितेच्या प्रतीक्षेत...