प्रशासक, या लेखाला मी आधी वाचला तेव्हा बरेच तीस पस्तीस प्रतिसाद होते. आता एवढेच दिसत आहेत.
आता पाहावे. जाने २००७ मध्ये मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता. मागाहून मिळालेल्या पाठसाठ्याच्या प्रतीतून एकेक सारणी हाताने पुनरुज्जीवित करावी लागली. तरीही त्यातून काही दोष अद्याप राहिलेले दिसतात.
आता पाहावे. जाने २००७ मध्ये मनोगताच्या विदागाराला अपघात झाला होता. मागाहून मिळालेल्या पाठसाठ्याच्या प्रतीतून एकेक सारणी हाताने पुनरुज्जीवित करावी लागली. तरीही त्यातून काही दोष अद्याप राहिलेले दिसतात.लक्ष वेधल्याबद्दल धन्यवाद.