सुंदर कथन.

बॉस चांगला असला तरी त्याचा चांगुलपणा समजणारे असावे लागतात. काहीना काटे रुततात काहीना गुलाबाचा सुगंध लाभतो. काटे हा दोष गुलाबाचा नाही त्याला ते असणारच, मात्र ते आहेत हे लक्षात घेउन आपण किती यशस्वी रित्या ते हाताळतो यावर काटे बोचणार की सुगंध मिळणार हे ठरते.