सगळं हाताच्या अंतरावर असावं या भावनेपासून ते सगळं लांबलांब असावं आणि कितीही लांब असलं तरी सहज गाठू इथपर्यंतचा हा प्रवास मला नेहमीच मोठा मनोरंजक वाटतो.
मलाही. सुंदर ललित लेख. आवडला.