प्रेम असंच असतं

वाटलं नाही तरी हवं त्याला दिसतं.

अगदी अगदी खरे. (कशावरून ते नका विचारू!)

पण आठवणीचा काटा मात्र चांगलाच सलतोय  

प्रेमदिनानिमित्त खऱ्या खऱ्या प्रेमाची कविता आवडली. (कुठेतरी वाचले होते - प्राप्तीची इच्छा म्हणजे प्रेम नव्हे! - त्याची आठवण झाली)