बोलला नाहीस म्हणुन कळलं नाही का मला? केव्हापासून जवळुन ओळखत्ये तुला.
वा झकास! खूप मनोज्ञ कविता. थेट भिडली
प्रेमदिनानिमित्त खऱ्या खऱ्या प्रेमाची कविता आवडली
असेच म्हणतो.शुभेच्छा
-ऋषिकेश