आरिगातो!!! म्हणजे काय? प्रयत्नांती गुगलून किंवा २-३ जपानी लोकांना विचारून (आमचे मित्र आहेत एक मियासाका) ह्यांना विचारून अर्थ कळू शकेलही .पण मुद्दा हाच की सामान्य मराठी वाचकांना ह्या शब्दांचे अर्थ कळायला नकोत का/? असो.