आपलं अनुभव कथन आवडलं.
आमच्या कंपनीमध्ये TPM (Total Preventive Maintainance) ही जपानी कार्यपद्धती आम्ही अंगीकारली आहे त्यामूळे थोडेफार जपानी शब्द माझ्या ओळखीचे झाले आहेत पण जपानहून प्रत्यक्ष जपानी माणसं आमच्याकडे Audit साठी येतात तेव्हा ते काय बोलतात ते आम्हाला अजिबात कळत नाही आणि दुभाष्यावाचून पर्याय उरत नाही.
आपला लेख वाचून जपानी भाषा शिकायची ईच्छा झाली.