हिंसक आंदोलने, तोडफोड, बंद ह्या गोष्टी निश्चितच समर्थनीय नाहीत पण कुठल्याही गोष्टीला मर्यादा असते. मराठी माणसाच्या सहनशीलतेलाही मर्यादा आहे, बिहारी- उत्तरप्रदेशी लोकांची दादागिरी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने असे प्रकार घडू लागले आहेत.

आपल्याला त्यांच्या दादागिरीचा अनुभव आलेला दिसत नाही!