सोपे वाटले. २ आडवे मारावा बरोबर वाटते. मारवा म्हणजे वध घडवून आणा जरा बळजबरी वाटली. तसेच "सप्तमी जेव्हा चक्रात अडकते तेव्हा हा पावसाची वाट पाहतो" यात सप्तमी आणि 'त' याचा संबंध कळला नाहि.असो. ३४ आडवे आणि १४ उभे आवडले