बिहारी- उत्तरप्रदेशी लोकांची दादागिरी सहनशीलतेच्या पलीकडे गेल्याने असे प्रकार घडू लागले आहेत. आपल्याला त्यांच्या दादागिरीचा अनुभव आलेला दिसत नाही!

एकाने गाय मारली म्हणून तुम्हाला वासरू मारायचा परवाना नाही मिळाला. असा विचार केव्हा करणार. सहनशीलतेच्या पलीकडे जाईपर्यंत पोलिसात का नाही तक्रार केली?

कृपया तुम्ही म्हणजे परसनली घेऊ नका. मी सर्वसाधारण बोलत आहे.

श्री सर (दोन्ही)