मन माझे हलके करण्यासाठी येते
अन गाभाऱ्यातून कविता मज खुणविते....
अगदी हीच भावना...
जी सुखे लाभली तीही उदासवाणी.....
हे असे का असते याला खरच काही उत्तर नाही.
वास्तव कविता
शीला.