खगोलशास्त्राचा विषय असला की ओघानेच ज्योतिषशास्त्राचा विषय येतोच. आपण रामाच्या पत्रिकेतील ग्रहांचा उल्लेख केलेला आहे.
या शास्त्राबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, ही विनंती.
ज्योतिष न मानणा-यांच्या मानसिकतेवरही प्रकाश टाकावा, ही विनंती.
तसेच, अंधश्रध्दा निर्मूलन समितीशी य़ाबाबत आपली कधी चर्चा झाली आहे का, हेही सांगावे.