पांढर्या कपड्यांतली ही पाहुनी 'ध्याने'
चाहते होतात बगळे गुंड लोकांचे...
- मस्त.
गझल गेल्या दोन आठवड्यांतील घटनांनी प्रेरित वाटते. भावना पोहोचल्या.
दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणीने तख्त निखळे गुंड लोकांचे...
- वाचायला छान वाटलं तरी ह्यावरचा विश्वास मात्र उडत चालला आहे.