दुवा क्र. १ या संकेतस्थळावर सथ्या मी 'शून्य' या कादंबरीचा रोज एक भाग या प्रमाणे प्रकाशीत करीत आहे. लवकरच ही कांदबरी संपवून मी दूसरया आठ कांदबरीपैकी एक कादंबरी स्रुरू करीत आहे आणि त्यासाठी मी साईटवर वाचकांचे मत (पोल) घेत आहे.