आपले म्हणणे मांडण्यासाठी इतरही मार्ग आहेत हे कोणी लक्षात घेत नाही.ह्या सगळ्या प्रकारात खर्च होणारी एनर्जी दुसर्या ठिकाणी वापरली जाउ शकते.
एकीकडे जगापुढे प्रतिमा सुधारायचे प्रयत्न करायचे आणि हे प्रकार करायचे. ह्या सगळ्या अराजकतेचा फायदा शत्रू नक्कीच घेतील. उद्या २ देशांमध्ये जसे सीमेसाठी युध्ध होते, तसे आपल्या २ राज्यांमध्ये ही होईल.
( हे फक्त राजकारणातील शेअर वाढवण्याच्या टॅक्टीज आहेत अस मला तरी वाटत.)