साधीच अपेक्षा...पूर्ण कुठे पण झाली ?कविकुळात कोणी नाव न माझे घाली...
खोडसाळराव झकास जमले आहे विडंबन. आपल्या प्रतिभेला आमचा सलाम....